
राजगड टाइम्स . भोरकरांच्या हक्काचं ऑनलाईन व्यासपीठ
१३ जुलै १६६० या दिवसाची आठवण आली की आंम्हा भोरकरांची छाती अभिमानाने फुगते. भोरच्या मा…
भोर : वेळवंड खोºयातील म्हाळवडी गाव नेहमीच विविध समाजउपयोगी योजना व गाव विकासासाठी विविध उपक्रम राबवित असल्याने चर्चेत असते. करोना काळातही येथील ग्…
Read moreसर्वोच्च न्यायालयातील स्थगिती निरस्त करण्यासाठी विविध घटकांसह एकजूटीने, समन्वयाने प्रय़त्न करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत…
Read moreरस्त्यांनी काढली भोरची लाज.... कोणत्याही रस्त्याने जा खड्डे तुमच्या सोेबतीला असतीलच स्थनिकांसह पर्यटकांकडूनही नाराजी भोर : पावसाळा आणि भोर तालुक्याती…
Read moreजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे : कोवीड-19 रुग्णालये आणि कोवीड-19 हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्या…
Read moreप्रशासन आजारी; आरोग्य व्यवस्थेला प्राणवायूची गरज भोर : भोर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा एक हजार झाला असून 35 जणांचा मृत््यू झाला आहे. रुग्णवाढ मोठ…
Read more28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजन पुणे : पुणे जिल्हयातील विविध नामांकित कंपन्यांना त्यांच्याकडील सर्वसाधारणपणे 9 वी पास पासून पुढे किंवा 10 वी व …
Read moreज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचना कोरोना परिस्थिती नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्या मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करा पुणे : कोरोनाच्या अनुषंग…
Read more१३ जुलै १६६० या दिवसाची आठवण आली की आंम्हा भोरकरांची छाती अभिमानाने फुगते. भोरच्या मा…
राजगड टाईम्स भोरकरांच्या हक्काचं ऑनलाइन व्यासपीठ राजगड टाइम्स हे न्यूजपोर्टल म्हणजे ऑनलाइन बातमीपत्र पुणे जिल्हासाठी आपण सुरू करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याची शपथ राजांनी भोर तालुक्यातील रायरेश्वरावर घेतली. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणूनही भोर तालुक्यातील राजगडावरून कारभार केला. भोर हे ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील विद्यामान राज्यातील एक संस्थान. उत्तरेस महादेव डोंगर, पश्चिमेस कुलाबा जिल्हा, दक्षिणेस व पूर्वेस पुणे आणि सातारा यांनी ते सीमांकित होते. यात विचित्रगड, राजगड, प्रचंडगड, पौनमावळ व सुधागड हे पाच जिल्ह्याांचा समावेश होता व भोर व शिरवळ ही दोन शहरं व पाचशे दोन खेडी या भोर संस्थानात होती. एवढा मोठा कारभार पंतसचिवांनी भोरच्या राजवाड्यातून पाहिला. 8 मार्च 1948 रोजी भोर संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. एवढी मोठी एतिहासिक परंपरा दुसºया कोण्याच्याही वाट्याला आली नाही. ते भाग्य आपल्या भोरकरांना मिळाले आहे. पण आज विकासाच्या नकाशात भोर कुठे आहे ? हा प्रश्न आंम्हाला पडला आहे. या प्रश्नाचेच उत्तर शोधण्यासाठी आंम्ही आमची सुरुवात या भोरच्या ऐतिहासिक पवित्र भुमीतून करीत आहोत. राजगड टाइम्स सजग नागरिक बनून भोरच्या विकासवारीत आपल्या सर्वांच्या पाठबळावर खारीचा वाटा नक्कीच टाकेल. गरज आहे ती भारेकरांच्या पाठिंब्याची. संपर्क इ मेल आयडी : rajgadtimesnews@gmail.com वेबसाईट : https://www.rajgadtimes.com
© Rajgad Times | Design by Mb Creation - 9029508907
© 2020-All Rights Rreserved Rajgad Times | Design by MB Creation ✆ 9029508907
Crafted with by TemplatesYard | Design by MB Creation | 9029508907
Social Plugin