ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts


पुणे जिल्ह्याात एका दिवसात दिड हजार रुग्ण



पुणे शहर : ८१८
पिंपरी चिंचवड : ४३३
नगरपरिषदा : ५८
कॅन्टॉनमेंट बोर्ड :  ४७                                                                                                    पुणे जिल्हा : १५४

पुणे :  पुणे जिल्ह्याात करोना संसर्गाचा विळखा आता घट्ट होऊ लागला आहे. टाळेबंदी केल्यानंतर रुग्ण वाढ कमी होताना दिसत नाही. मुंबईप्रमाणे पुण्यातही करोना रुग्णांचा आकडा आता दिवसाला दिड हजाराच्या घरात गेला आहे. बुधवारी दिवसभरात एक हजार पाचशे दहा करोना रुग्ण साडपल्याने खळबळ उडाली आहे.
यात सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात ८१८ असून पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड  ४३३, जिल्ह्याातील नगरपरिषदांच्या हद्दीत \५८, कॅन्टॉनमेंट बोर्ड हद्दीत ४७  तर पुणे जिल्हा तालुका अंतर्गत १५४
 करोना रुग्ण सापडलें आहेत. त्यामुळे एकूण करोना रुग्णांची संख््या ४२८३६ पर्यंत जाऊन पोहचली आहे. 
बुधवारी ३५ जणांचा जीव करोनाने घेतला आहे. यात पुणे शहरातील १८18, पिंपरी चिंचवड १६ व पुणे जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. 



जिल्ह्याातील एकूण रुग्ण

नगरपरिषद             तालुका 

बारामती ४६             हवेली १०५९
दौंड १४६                     जुन्नर १७६
जेजुरी १९            शिरूर १४४
तळेगाव ७०             मुळशी २६३
चाकण ९६     वेल्हा ४३
सासवड १५३     भोर ८२
लोणावळा १८     बारामती १९
शिरुर २६     इंदापूर ४३
आळंदी ३३                     दौंड ८०
जुन्नर १२     मावळ १६६
इंदापूर ३२             खेड ३२४
भोर १२     आंबेगाव ११५
वडगाव ८     पुरंदर ८६
राजगरूनगर ४१

Post a Comment

0 Comments